विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची RT-PCR तपासणी करण्यास प्रारंभ | Baramati | Sakal Media |

2021-04-28 697

बारामती,  ता : 23 वाढत्या कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर शहरात आजपासून पोलिसांनी कडक तपासणीला प्रारंभ केला असून जे विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत त्यांची rt-pcr तपासणी करण्यास प्रारंभ केला आहे. लोकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे शहरातील तीन हत्ती चौक आत रुग्णवाहिका आणून या ठिकाणी rt-pcr तपासणी करण्यास प्रारंभ केला आहे

मिलिंद संगई, बारामती

#rtpcr #lockdown #baramati #maharashtra

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires